Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अमर काळे यांची मागणी
विशेष प्रतिनिधी बीड : Dhananjay Munde धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहेत. वाल्मिक कराड याच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी होत नाही तो