Devendra Fadanvis  : विरोधकांचे गिरे तो भी टांग उपर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणस यांची टीका

विशेष प्रतिनिधी

नागपूर : संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर विरोधकांचा विश्वास नाही. गिरे तो भी टांग उपर अशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टावर विरोधकांचा विश्वास नाही. गिरे तो भी टांग उपर अशा प्रकारची विरोधकांची अवस्था झाली आहे. ते निराश झाले आहेत



फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी मध्ये आलो आहे .नागपूर माझा परिवार आहे, त्यामुळे माझ्या परिवाराकडून माझे स्वागत होणार आहे.

दरम्यान, भाजपकडून महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही प्रमुख नेत्यांची नावे निश्चित झाली आहेत. राज्यातील विविध भागांतील आणि समाजातील प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.खालील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे:

Gire to bhi tang upar of opposition, criticism of Chief Minister Devendra Fadanvis

महत्वाच्या बातम्या